कामाचे व्यावस्तापन




time-and-work-management I’m always on the lookout for “hidden gems,” or people who are doing remarkable work that the whole world hasn’t caught on to, yet. Today, I asked my friend …

ultimate time management आजच्या धावपळीच्या काळात प्रकृतीला वेळेला तसचं पैशाला सांभाळूनच कामाचे व्यवथापन लावणे अत्यंत जरुरीचे आहे. ते करताना.सर्वात आधी आपली क्षमता. आणि आपल्या कडे असलेला वेळ याचा नेमका अंदाज घ्या.तुम्हाला जी कामे पूर्ण करण्याची ईच्छाआहे त्याचा प्राधान्य क्रम ठरवा. त्यासाठी त्या कामाची निकट लक्षात घ्या. सगळी कामे एकाच दिवशी करण्याचा अट्टहास बाळगू नका. जी कामे तुमच्या प्राधान्य  क्रमात नसतील, तीकामे करण्यास कुणीही आग्रह धरला तरी न डगमगता स्पष्ट  नकार द्या. आठवड्या ची कामे योजताना त्यामध्ये स्वत;साठी ‘क्वालिटी टाईम ‘ आवर्जून राखून ठेवा.मग एखादे काम कमी झाले तरी हरकत नाही. कामाचा ताण जाणवत असेल तर ‘हे काम ह्याच वेळी करणे आवशक होते का अथवा हे काम मीच करणे आवशक होते का, हे प्रश्न आपल्या मनाला विचारा आणि त्यांची त्रयस्थाच्या दृष्ठीकोनातून उत्तरे द्या. तुम्ही स्वत; आनंदी आणि समाधानी  राहिलात तरच तुमच्या प्रिय व्यक्तींनाही तुम्ही आनंदी ठेवू शकाल.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , , , , , , , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड