आईची जादू




smart-mother The latest baby gear, baby products reviews and baby gift ideas for modern moms. Get the best for your baby at Smart Mom Picks.

smart mother घर आणि करिअरची आघाडी सांभाळ  नाऱ्या सुपर वूमनला कामाचे योग्य  नियोजन करणे अत्यावश्यक ठरते कामाचा  प्राघान्य क्रम ठरवलात. तर कामाचा उरक  वाढेल. एखादे मोठे काम टप्या टप्या न  करावे. यामुळे तुम्हाला त्या कामाचा तान  येणार नाही आणि थकवा पण जाणवणार  नाही. आपल्या कुटुंबातील मंडळीना जी  कामे आवडतात, त्या कामांच्या  जबाबदाऱ्या त्यांच्या वर सोपवा. मुलांना  छोटी छोटी कामे पार पाडलीकी त्यांचे त्यांचे तोंड भरून कौतुक करा. त्यामुळे ती खुश होतील आणि कामाद्वारे  जबाबदारी घ्यायला शिकतील. शक्य असल्यास आठवड्या चा मेनू सर्वानुमते ठरवाआणि त्यासाठीची तयारी सुटीच्या दिवशी करा. अश्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे करीअरीष्ट आईच्या वेळेचीही बचत होईल आणि तीच्या कामाचा तान हलका होण्यास मदत होईल व घरात चीड चीड न होता खेळी मेळीचे वातावरण राहील.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , , , , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड