कुंडलिनी जागृती




kundalini-jagruti, This Self-realization workshop provides you with a simple, first-time experience of Sahaja Yoga Meditation and Kundalini jagruti

how to jagrut your kundali एखादा तापमापक [ थर्मामीटर] आपण डोळ्या समोर आणला तर त्याच्या तळाशी  पाय असतो व तो वर जाण्या साठी काचेच्या नळीत जागा ठेवलेली असते. आपल्या  शरीर यंत्रणेतील नाड्या-चक्रे-कुंडलिनी हि यंत्रणा सुध्दा अशीच असते.  पाऱ्याप्रमाणेच  कुंडलिनी हि मेरू दंडाच्या तळाशीअसलेली सुप्त शक्ती आहे. नाड्यांतून तिला वर चढायला मार्ग दिलेला आहे.

 चक्रे हि एक प्रकारची छोटी साधने किंवा उपकरणे या मार्गात बसवलेली आहेत.  उष्णता मिळाल्याबरोबर पार प्रसरण पावतो व वर चढतो. जेव्हा आपण ध्यान  करतो  तेव्हा कुंडलिनी जागृत होते आणि वर सरकते. मध्यवर्ती अशा सुशुन्मा  नाडींतून ती  वर चढते व मार्गातील प्रत्येक चक्राला ती शक्ती पुरविते. त्यामुळे ती चक्रे बटन दाबल्या प्रमाणे कार्यान्वित होतात. ध्यानातून जी शांतता निर्माण होते त्यामुळे त्यामुळे अनेक आध्यात्मिक प्रक्रियांना सुरवात होते.कुंडलिनीची जागृती हि सुध्दा अश्या प्रक्रियापैकी एक आहे.

स्वामी कृष्णानंद .

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1




, , , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड