संवादाचे एटिकेट




How to Communicate Effectively. No matter your age, background, or experience, effective communication is a skill you can learn.The greatest leaders of all …

thanks giving to others एखाद्याला भेटल्या वर हस्तांदोलन करणे किंवा  नजरेला नजर देवून बोलणे यातून तुमचा  आत्मविश्वास दिसतो मात्र त्यानंतर सतत भेटत  राहणे हे आगावू लक्षण मानले जाते. ईतरांनी  केलेली मदत वा मार्गदर्शन या बद्दल त्यांचे आभार  मानायला विसरू नका. ईतरांच्या वेळेला महत्व  देणे अत्यंत आवश्यक आहे कामाच्या मिटींग्जना  वक्तशीरपणा औपचारिक पत्र-मेल्सना उत्तरे देणे  किंवा कामाच्या हेडलाईन पाळणे.या बाबी  महत्वाच्या ठरतात.  प्रत्येक व्यक्तीचा पर्सनल स्पेस व्यक्तिगत अवकाश याचा मान राखणे. राखणे आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीला उत्पन्न, सांपत्तिक पार्श्व भूमी, वैवाहिक जीवन आदी विषयक पश्न  विचारणे शिष्टसंमत नाही.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , , , , , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड