मुरब्बे करताना लक्षात ठेवावे. ज्याचा मुरब्बा करावयाचा आहे, ती फळ चांगली व निरोगी निवडून आणावी. डाग असल्यास तो भाग काढून टाकावा. मुरब्बा करताना त्याच्या फोडी शाबूत राहाव्या याची काळजी घ्यावी. हे चांगल्या प्रतीच्या मुरब्बाच लक्षण आहे.
Source : Marathi Unlimited.
Related Posts :































